योहान 2:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आणि मंदिरात गुरे, मेंढरे, कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणि त्यास परमेश्वराच्या भवनात गुरे, मेंढरे आणि कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले आढळले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 मंदिरात बैल, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि पैशाची देवघेव करणारे हे सारे बसलेले त्याला आढळले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तिथे त्यांनी मंदिराच्या अंगणात गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि पैसे बदलून देणारे लोक यांना पाहिले, Faic an caibideil |