योहान 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफर्णहूमास गेले; परंतु तेथे ते फार दिवस राहिले नाहीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफर्णहूमास गेले; पण ते तेथे फार दिवस राहिले नाहीत. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य कफर्णहूम येथे गेले व तेथे ते काही दिवस राहिले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 यानंतर येशू आपली आई, भाऊ आणि शिष्य यांच्याबरोबर काही दिवस खाली कफर्णहूम येथे राहण्यास गेले. Faic an caibideil |