योहान 19:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ह्यानंतर येशू काट्यांचा मुकुट व जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तेव्हा येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेला बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेला येशू बाहेर आला, पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 येशू काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेले असे बाहेर आले, तेव्हा पिलात यहूद्यांना म्हणाला, “हा तो मनुष्य!” Faic an caibideil |