योहान 19:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसर्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसर्याला दुसर्या बाजूस आणि येशूला मध्ये, असे वधस्तंभावर खिळले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तेथे त्यांनी त्यास व त्याच्याबरोबर दुसर्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभांवर खिळले. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये, असे क्रुसावर खिळले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तिथे त्यांना आणि त्यांच्याबरोबर इतर दोघांना—त्यांच्या दोन्ही बाजूला एकएक व येशूंना त्यांच्यामध्ये असे क्रूसावर खिळले. Faic an caibideil |