योहान 19:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ह्यावरून पिलात त्याला सोडवण्याची खटपट करतच राहिला; परंतु यहूदी आरडाओरड करून म्हणाले, “आपण ह्याला सोडले तर आपण कैसराचे मित्र नाही; जो कोणी स्वत:ला राजा करतो तो कैसराला विरोध करतो.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 यावरुन पिलाताने त्यास सोडायचा प्रयत्न केला, पण यहूदी ओरडून म्हणाले, “आपण जर याला सोडिले तर आपण कैसराचे मित्र नाही; जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला नाकारतो.” Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 पिलातने हे ऐकले, तेव्हा तो येशूला सोडवण्याची खटपट करत राहिला. परंतु लोकसमुदाय आरडाओरड करून म्हणाला, “आपण ह्याला सोडले, तर आपण कैसरचे मित्र नाही. जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसरला विरोध करतो!” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तेव्हापासून, पिलात येशूंना मुक्त करण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु यहूदी पुढारी ओरडत राहिले, “तुम्ही या मनुष्याला सोडले, तर तुम्ही कैसराचे मित्र नाही; कारण जो कोणी स्वतःला राजा म्हणवितो तो कैसराचा विरोधी आहे.” Faic an caibideil |