योहान 18:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 थंडी असल्यामुळे दास व कामदार हे कोळशांचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते; आणि त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 थंडी असल्यामुळे दास व कामदार कोळशाचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि पेत्र पण त्यांच्याबरोबर शेकत उभा होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 थंडी असल्यामुळे दास व रक्षक हे कोळशांचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते. त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 थंडी पडल्यामुळे शिपाई व वाड्यातील दास ऊब मिळावी म्हणून शेकोटी पेटवून त्याच्याभोवती शेकत उभे राहिले. पेत्रसुद्धा त्यांच्याबरोबर शेकत उभा राहिला. Faic an caibideil |