Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 16:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत ह्यावरून पापाविषयी;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 पापाविषयी; कारण ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 पापाविषयी, कारण ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 पापाविषयी, कारण जगातले लोक मजवर विश्वास ठेवीत नाहीत;

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 16:9
18 Iomraidhean Croise  

जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल; जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल.


तो येऊन पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्याय-निवाड्याविषयी जगाची खातरी करील :


मी नियमशास्त्राविरहित होतो तेव्हा जगत होतो, पण आज्ञा आल्यावर पाप संजीवित झाले आणि मी मरण पावलो.


कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरता ठेवले; मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली;


बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan