योहान 14:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना; नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा; नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी माझ्यावर विश्वास ठेवा. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 माझ्यावर विश्वास ठेवा. मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे. नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी माझ्यावर विश्वास ठेवा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 फक्त विश्वास ठेवा की मी पित्यामध्ये आहे आणि पिता मजमध्ये आहे; अथवा प्रत्यक्ष कार्याच्या पुराव्यावर तरी विश्वास ठेवा. Faic an caibideil |