योहान 11:57 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)57 मुख्य याजकांनी व परूश्यांनी तर त्याला धरण्याच्या हेतूने असा हुकूम सोडला होता की, “तो कोठे आहे हे कोणाला कळल्यास त्याने खबर द्यावी.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी57 आता मुख्य याजकांनी व परूश्यांनी तर त्यास धरण्याच्या हेतूने अशी आज्ञा केली होती की, तो कोठे आहे असे जर कोणाला समजले तर त्याने कळवावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)57 मुख्य याजकांनी व परुश्यांनी तर त्याला अटक करण्याच्या हेतूने असा हुकूम सोडला होता की, तो कुठे आहे, हे कोणाला कळल्यास त्याने त्यांना खबर द्यावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती57 इकडे मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी उघडपणे आज्ञा केली की, येशू कोणाला आढळल्यास त्याने ताबडतोब सूचना द्यावी म्हणजे ते त्यांना अटक करतील. Faic an caibideil |