योहान 10:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तेव्हा यरुशलेमेत पुनःस्थापनेचा सण असून हिवाळा होता; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तेव्हा यरूशलेम शहरात पुनःस्थापनेचा सण असून हिवाळा होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 ते हिवाळ्याचे दिवस होते व यरुशलेममध्ये मंदिरसमर्पणाचा सोहळा साजरा केला जात होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 ते थंडीचे दिवस होते आणि यरुशलेमात मंदिराच्या समर्पणाचा सण होता. Faic an caibideil |