योहान 10:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो; मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 चोर तर, तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन व तेही परिपूर्ण जीवन मिळावे म्हणून आलो आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 चोर केवळ चोरी, घात आणि नाश करण्यास येतो; मी त्यांना जीवन मिळावे व ते विपुलपणे मिळावे म्हणून आलो आहे. Faic an caibideil |