योहान 10:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 “मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो मेंढवाड्यांत दरवाजातून न जातां दुसरीकडून चढून जातो, तो चोर आणि लुटारू आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो मेंढवाड्यात दारातून न जाता दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटारू असतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 “परूश्यांनो मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जो कोणी मेंढवाड्यात दारातून आत प्रवेश करत नाही आणि दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटारू असला पाहिजे. Faic an caibideil |