यिर्मया 9:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्यांची जीभ प्राणहारक बाण आहे; ते असत्य बोलतात; ते तोंडाने शेजार्याशी सलोख्याचे भाषण करतात, पण अंतर्यामी त्याच्यावर टपून असतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्यांच्या जिभा टोकदार बाणाप्रमाणे आहेत. त्या अविश्वासू गोष्टी बोलतात. प्रत्येकजण शेजाऱ्याशी वरवर चांगले बोलतो. पण गुप्तपणे ते शेजाऱ्यावर टपून असतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यांच्या जिभा विषारी बाणांप्रमाणे आहेत; ते असत्य वचने बोलतात. त्यांच्या मुखाने ते त्यांच्या शेजाऱ्यांशी सलोख्याने बोलतात, परंतु मनात ते त्यांना पाशात अडकविण्याची योजना करतात. Faic an caibideil |