यिर्मया 9:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्यांनी त्वरा करून आमच्यासाठी शोकगीत म्हणावे म्हणजे आमच्या नेत्रांतून अश्रू गळतील, आमच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्यांनी घाईने आमच्यासाठी विलाप करवा. म्हणजे आमचे डोळे भरुन येतील आणि अश्रूंचा पूर येईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्यांना त्वरित येऊ द्या आणि आमच्यासाठी आक्रोश करतील व आमच्या डोळ्यातून अश्रू वाहतील आणि डोळ्याच्या पापण्या धारा काढतील. Faic an caibideil |