यिर्मया 8:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ‘आम्ही सुज्ञ आहोत, परमेश्वराचे नियमशास्त्र आमच्याजवळ आहे,’ असे तुम्ही कसे म्हणता? परंतु पाहा, लेखकांच्या लबाड लेखणीने ते खास खोटे केले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आमच्याजवळ परमेश्वराची शिकवण आहे म्हणून आम्ही शहाणे आहोत! असे तुम्ही म्हणता? कारण लेखकाच्या कपटी लेखणीने ते खोटे केले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “ ‘तुम्ही कसे म्हणू शकता, “आम्ही बुद्धिमान आहोत, कारण आमच्याकडे याहवेहचे नियम आहेत,” खरेतर लेखनिकाच्या खोट्या लेखणीने याचा विपर्यास केला आहे? Faic an caibideil |