यिर्मया 8:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 परमेश्वर म्हणतो, आणखी त्यांना सांग, कोणी पडला तर पुन्हा उठत नाही काय? कोणी बहकला तर पुन्हा वळत नाही काय? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तर त्यांना सांग: परमेश्वर असे म्हणतो: कोणी पडल्यास पुन्हा उठणार नाहीत काय? कोणी चुकीच्या मार्गाने गेला तर फिरुन मागे येण्याचा प्रयत्न करणार नाही काय? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “त्यांना सांग, ‘याहवेह असे म्हणतात: “ ‘जेव्हा लोक पडतात, तेव्हा ते पुन्हा उठत नाहीत काय? जेव्हा कोणी रस्ता चुकला असेल, तर तो मागे फिरत नाही काय? Faic an caibideil |