यिर्मया 8:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 “सुगी सरली, हंगाम आटोपला, पण आमचे तारण झाले नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 “सुगीचा हंगाम संपला, उन्हाळा सरला, पण आमचे तारण झाले नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “हंगाम संपला, उन्हाळा सरला आणि तरीही आमचे तारण झाले नाही.” Faic an caibideil |