यिर्मया 8:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 हायहाय! माझ्या दुःखाचे सांत्वन मला करता आले असते तर बरे होते! माझे हृदय माझ्या ठायी म्लान झाले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 माझ्या दु:खण्याला काही अंत नाही आणि माझे अंत: करण अस्वस्थ आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तुम्ही, जे दुःखात माझे सांत्वन करतात, माझे अंतःकरण क्षीण झाले आहे. Faic an caibideil |