यिर्मया 7:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 ह्या लोकांची प्रेते आकाशातल्या पाखरांना व पृथ्वीवरील पशूंना खाद्य होतील, त्यांना कोणी हाकून लावणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 प्रेते आकाशातील पक्ष्यांचे आणि पृथ्वीवरील पशूस अन्न असे होतील. आणि त्यांना हाकलायला तेथे कोणीही नसेल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 नंतर या लोकांची प्रेते जंगली पशू व पक्ष्यांना खाद्य असे होतील, आणि त्यांना हाकलून लावण्यासही कोणी उरणार नाही. Faic an caibideil |