यिर्मया 6:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “द्राक्षलतांचा सरवा काढतात तसा अवशिष्ट इस्राएलाचा सरवा साफ काढून नेतील; द्राक्षे खुडणार्यांप्रमाणे तू आपला हात डाहळ्यांना घाल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “ते इस्राएलाचे शेष उरलेल्या द्राक्षांसारखे वेचून काढतील, तू आपला हात द्राक्षे खुडणाऱ्याप्रमाणे डाहाळ्यातून फिरव.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “ज्या प्रकारे उरलेले थोडेथोडे द्राक्ष गोळा करण्यात येतात त्याचप्रमाणे इस्राएलमधून थोड्याफार उरलेल्या निवडक लोकांना एकत्र करण्यात येईल; ज्या प्रकारे द्राक्ष गोळा करण्यात येतात, त्याप्रकारे तुमचे हात पुन्हा फांद्यांवरून फिरवा.” Faic an caibideil |