यिर्मया 6:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मेंढपाळ आपले कळप घेऊन तिच्याकडे येतील, तिच्या आसपास आपले तंबू ठोकतील, त्यांच्यातला प्रत्येक आपापल्या स्थानी चरेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मेंढपाळ आणि त्यांचे कळप तिच्याकडे जातील. ते तिच्या सर्व बाजूंना तंबू ठोकतील. प्रत्येक मनुष्य स्वत:च्या हाताने कळपाची काळजी घेतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मेंढपाळ त्यांचे कळप सोबत घेऊन तिच्याविरुद्ध येतील; ते तिच्या नगराभोवती त्यांचे तंबू ठोकतील, प्रत्येक कळपासाठी कुरणे विभागतील.” Faic an caibideil |