यिर्मया 6:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ह्याकरता राष्ट्रांनो, तुम्ही ऐका; जमलेले लोकहो, त्यांचे काय होते ते समजून घ्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 यास्तव राष्ट्रांनो, ऐका! पाहा, त्यांच्यासोबत काय होईल, याचे तुम्ही साक्षीदार आहात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 म्हणून माझ्या राष्ट्रांनो माझे ऐका; तुम्ही माझे साक्षीदार आहात, त्यांचे काय होईल ते समजून घ्या. Faic an caibideil |