यिर्मया 52:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 यहूदाचा राजा यहोयाखीन ह्याच्या बंदिवासाच्या सदतिसाव्या वर्षी, म्हणजे ज्या वर्षी अवील-मरोदख बाबेलचा राजा झाला, त्याच्या बाराव्या महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी त्याने यहूदाचा राजा यहोयाखीन ह्याचे डोके वर करून त्याला कारागृहातून बाहेर काढले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मग असे झाले की, यहूदाचा राजा यहोयाखीन याच्या हद्दपारीच्या सदतिसाव्या वर्षी, बाराव्या महिन्यात, महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी, बाबेलाचा राजा अवील-मरोदख याने यहूदाचा राजा यहोयाखीन ह्यास बंदिवासातून मुक्त केले. ज्यावर्षी अवील-मरोदख राज्य करू लागला त्यावर्षी हे घडले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 यहूदीयाचा राजा यहोयाखीन याच्या बंदिवासातील सदतिसाव्या वर्षी, एवील-मरोदख हा बाबेलचा राजा झाला. त्याच्या कारकिर्दीत, बाराव्या महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी त्याने यहूदीयाचा राजा यहोयाखीनला मुक्त केले व तुरुंगातून बाहेर काढले. Faic an caibideil |