Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 52:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 नबुखद्रेस्सराच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी यरुशलेमेहून आठशे बत्तीस माणसे नेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 नबुखद्नेस्सराच्या अठराव्या वर्षी त्याने आठशे बत्तीस लोकांस यरूशलेमेमधून नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या अठराव्या वर्षी, 832 लोक यरुशलेममधून;

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 52:29
9 Iomraidhean Croise  

आपली बायको साराय, पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे घेऊन अब्राम कनान देशात जायला निघाला व कनान देशात ते जाऊन पोहचले.


शहरात राहिलेले अवशिष्ट लोक, बाबेलच्या राजाकडे फितून गेलेले लोक आणि उरलेले साधारण लोक ह्यांना गारद्यांचा नायक नबुजरदान ह्याने कैद करून नेले.


जे तलवारीच्या तडाख्यातून वाचले त्या सर्वांना तो राजा बाबेलास घेऊन गेला; पारसाचे राज्य स्थापित होईपर्यंत ते त्याचे व त्याच्या वंशजांचे दास होऊन राहिले;


याकोबापासून झालेले एकंदर सत्तर जण होते; योसेफ हा मिसरात होताच.


यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या दहाव्या वर्षी म्हणजे नबुखद्रेस्सराच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले.


तेव्हा गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने नगरात अवशिष्ट राहिलेले लोक आणि जे फितून त्याच्याकडे गेले होते ते आणि जे कोणी लोक शेष राहिले होते ते, अशा सर्वांना कैद करून बाबेलास नेले.


पाचव्या महिन्याच्या दशमीस बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी बाबेलच्या राजाच्या तैनातीस असणारा गारद्यांचा नायक नबूजरदान यरुशलेमेस आला.


नबुखद्रेस्सराने जे लोक पकडून नेले ते हे : सातव्या वर्षी तीन हजार तेवीस यहूदी नेले.


नबुखद्रेस्सराच्या कारकिर्दीच्या तेविसाव्या वर्षी गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने सातशे पंचेचाळीस यहूद्यांना पकडून नेले; एकंदर चार हजार सहाशे लोकांना नेण्यात आले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan