यिर्मया 52:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 गारद्यांचा सरदार नबूजरदान ह्याने त्यांना पकडून रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे नेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 नंतर अंगरक्षकाचा नायक नबूजरदान याने त्यांना घेऊन रिब्ला येथे बाबेलाच्या राजाकडे आणले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान याने सर्वांना घेतले आणि रिब्लाह येथे बाबेलच्या राजाकडे आणले. Faic an caibideil |