Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 52:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 एकेका खांबाची उंची अठरा हात होती, व त्याच्या घेराला बारा हात दोरी लागे; त्याची जाडी चार बोटे होती; खांब पोकळ होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 प्रत्येक खांब अठरा हात उंच होता. त्याच्या घेराला बारा हात दोरी लागे. प्रत्येकाची जाडी चार बोटे होती व पोकळ होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 प्रत्येक खांब अठरा हात उंच आणि बारा त्याचा हाताचा घेर होता; प्रत्येक चार बोटांइतके जाड आणि पोकळ होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 52:21
3 Iomraidhean Croise  

एका खांबाची उंची अठरा हात असून त्यावर पितळेचा कळस होता; त्या कळसाची उंची तीन हात होती; त्या कळसाच्या सभोवार पितळेची जाळी व डाळिंबे केली होती; दुसर्‍या खांबालाही असेच जाळीचे काम होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan