Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 52:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 यहोयाकीमाप्रमाणे त्याचे वर्तन असून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 यहोयाकीम याने जी प्रत्येकगोष्ट केली होती त्याप्रमाणे यानेही, परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट होते ते केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 यहोयाकीमप्रमाणेच त्याने याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 52:2
8 Iomraidhean Croise  

परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते यहूदाचे लोक करू लागले; त्यांच्या पूर्वजांपेक्षाही त्यांनी जी अधिक पातके केली त्यामुळे त्यांनी परमेश्वराला ईर्ष्येस पेटवले.


हे जखमी झालेल्या पातक्या, इस्राएलाच्या सरदारा, तुझी घटका, तुझा पापजन्य अंतसमय येऊन ठेपला आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan