यिर्मया 52:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ह्यांखेरीज, पेले, अग्निपात्रे, वाटगे, बहुगुणी, समया, चमचे, कटोरे वगैरे जेवढी सोन्याची होती त्यांचे सोने व जी चांदीची होती त्यांची चांदी गारद्यांच्या सरदाराने नेली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 पेले व धूपपात्रे, वाट्या, बहुगुणी, दीपस्तंभ, चमचे, कटोरे जी सोन्याची आणि रुप्याचे बनवली होती ती राजाचा अंगरक्षकांचा नायक तीदेखील घेऊन गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 रक्षक दलाच्या अधिकार्याने गंगाळे, अग्निपात्रे आणि शिंपडण्याची भांडी, वाट्या, दीपस्तंभे, आणि पेयार्पणासाठी वापरण्यात येणारी ताटे व पात्रे काढून घेतले—जे सर्व शुद्ध सोन्याचे किंवा चांदीचे होते. Faic an caibideil |