Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 52:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तरी गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने देशातले जे लोक अतिशय कंगाल होते त्यांना द्राक्षमळ्यांची व शेतांची मशागत करण्यास मागे ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 पण राजाचा अंगरक्षकांचा नायक नबूजरदान याने देशातील काही अगदी गरीब त्यांना द्राक्षमळ्यांत व शेतांत काम करण्यासाठी मागेच ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 परंतु नबुजरदानने देशातील जे लोक अत्यंत गरीब होते त्यांना द्राक्षमळ्याची व शेताची मशागत करण्यास मागे ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 52:16
6 Iomraidhean Croise  

देशातले जे लोक अतिशय कंगाल होते त्यांना गारद्यांच्या सरदाराने द्राक्षांच्या मळ्यांची व शेतांची मशागत करण्यास मागे ठेवले.


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी पाचव्या महिन्याच्या सप्तमीस नबुजरदान यरुशलेमेला आला; हा बाबेलच्या राजाचा सेवक असून गारद्यांचा नायक होता.


गारद्यांचा नायक यिर्मयाला बोलावून म्हणाला, “तुझा देव परमेश्वर ह्याने हे अरिष्ट ह्या स्थळावर येईल असे जाहीर केले;


“मानवपुत्रा, इस्राएल देशाच्या उजाड झालेल्या प्रदेशात राहणारे असे म्हणत आहेत की, ‘अब्राहाम एक असून त्याला ह्या देशाचे वतन मिळाले; आम्ही तर बहुत आहोत आणि देश आम्हांला वतनादाखल दिला आहे.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan