यिर्मया 51:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 कोकरांप्रमाणे, एडके व बोकड ह्यांच्याप्रमाणे मी त्यांना वधण्यास घेऊन जाईन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 “मी त्यांना कोकरासारखे, मेंढे व बोकड यांच्यासारखे खाली कत्तल करण्यास घेऊन जाईन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 मी त्यांना कोकरागत, मेंढ्या व बोकडागत कत्तल करण्यास खाली आणेन. Faic an caibideil |