यिर्मया 51:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 म्हणजे खास्द्यांच्या देशात लोक वध पावून पडतील, त्याच्या आळ्यांतून विंधलेले पडतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण जखमी लोक खास्द्यांच्या भूमीत पडतील. वधलेले तिच्या रस्त्यांवर पडतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 बाबेलमध्ये ते मरून पडतील. तिच्या रस्त्यांवर ते मरणोप्राय जखमी होतील. Faic an caibideil |