यिर्मया 51:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 बाबेल नासाडीचा ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान, विस्मय, व उपहास ह्यांचा विषय आणि निर्जन स्थळ असा होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 बाबेल पडक्या इमारतीच्या दगडाविटांची रास, कोल्ह्यांचे राहण्याचे ठिकाण, दहशत, चेष्टेचा विषय, निर्जन स्थान असे होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 बाबिलोन भग्नावशेषाचा ढिगारा होईल, तिथे कोल्ह्यांचा संचार होईल, ते भयानकतेचा व तिरस्काराचा विषय होतील, जिथे कोणीही राहत नाही असे ठिकाण. Faic an caibideil |