यिर्मया 51:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 परमेश्वराने आमची नीतिमत्ता प्रसिद्ध केली आहे; चला, परमेश्वर आमचा देव ह्याचे कार्य आपण सीयोनात विदित करू. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 परमेश्वराने आपली नितीमत्ता जाहीर केली आहे. या, परमेश्वर आमचा देव याची कृत्ये आपण सीयोनांत सांगू या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “ ‘याहवेहने आम्हाला निर्दोष घोषित केले आहे; चला, आपण सीयोनात जाऊन सांगू आमचे परमेश्वर याहवेहने काय केले आहे.’ Faic an caibideil |