यिर्मया 50:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 पाहा, उत्तरेकडून एक राष्ट्र, मोठे राष्ट्र येत आहे; पृथ्वीच्या दिगंतापासून बहुत राजे उठत आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 “पाहा! उत्तरेकडून लोक येत आहेत. कारण एक महान शक्तीशाली राष्ट्र आणि पुष्कळ राजे दूर देशातून उठत आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 “पाहा, उत्तरेकडील देशातून सैन्य येत आहे; पृथ्वीच्या शेवटापासून एक मोठे राष्ट्र व अनेक राजे भडकविले जात आहेत. Faic an caibideil |