यिर्मया 50:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 हा सर्व जगाचा हातोडा कसा मोडूनतोडून टाकला आहे! बाबेल सर्व राष्ट्रांमध्ये कसा ओसाड झाला आहे! Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 सर्व देशांचा हातोडा कसा मोडून तोडून टाकिला आहे आणि नाश झाला आहे. राष्ट्रामध्ये बाबेल कसा ओसाड झाला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 कसा मोडणारा व चुराडा करणारा संपूर्ण पृथ्वीतलावरील अत्यंत जबरदस्त असा हा हातोडा! सर्व राष्ट्रांमध्ये बाबिलोन किती ओसाड बनले आहे! Faic an caibideil |