यिर्मया 50:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 देशात युद्धध्वनी होत आहे, मोठा नाश होत आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 युध्दाचा मोठा आवाज आणि देशात प्रचंड नाश होत आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 देशामध्ये रणगर्जनेचा ध्वनी ऐकू येत आहे. प्रचंड विध्वंसतेचा ध्वनी! Faic an caibideil |