यिर्मया 50:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 बाबेलविषयी : खास्द्यांच्या देशाविषयी परमेश्वर जे वचन यिर्मया संदेष्ट्यांच्या द्वारे बोलला ते हे : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 बाबेल देश व खास्द्यांच्या लोकांविषयी हे वचन परमेश्वराने यिर्मया संदेष्ट्याच्या हाती सांगितले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 बाबिलोन व बाबिलोनच्या लोकांचा देश यांच्याविरुद्ध याहवेहने संदेष्टा यिर्मयाहला सांगितलेले हे वचन आहे: Faic an caibideil |