यिर्मया 5:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 पिंजरा पक्ष्यांनी भरलेला असतो तशी त्यांची घरे कपटाच्या प्राप्तीने भरलेली असतात; म्हणून ते थोर व श्रीमंत झाले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 पक्ष्यांनी पिंजरे भरावेत तशी ह्यांची घरे कपटांनी भरलेली आहेत. म्हणून ते श्रीमंत व मोठे झाले आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 पक्ष्यांनी खुराडे भरलेले असावे, तशी त्यांची घरे कपटाने भरलेली आहेत, म्हणून आता ते बलवान व श्रीमंत बनले आहेत. Faic an caibideil |