यिर्मया 5:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तरी ह्या लोकांचे हृदय हट्टी व फितुरी आहे; ते फितून निघून गेले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 पण हे लोक दुराग्रही हृदयाचे आहेत, जे बंडखोर होऊन दूर गेले आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 परंतु माझ्या लोकांची अंतःकरणे हट्टी व बंडखोर आहेत; माझ्याकडे पाठ फिरवून ते पथभ्रष्ट झाले आहेत. Faic an caibideil |