यिर्मया 49:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 “सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, त्यांच्या बलाचा मुख्य आधार जे एलामाचे धनुष्य ते मी मोडून टाकीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, त्यांच्या बलाचा मुख्य भाग एलामाचे धनुर्धारी माणसे यांना मी लवकरच मोडीन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “मी एलामचा धनुष्य तोडणार आहे, जो त्यांच्या सामर्थ्याचा मुख्य आधार आहे. Faic an caibideil |