Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 49:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 मी दिमिष्क नगरीच्या तटात अग्नी पेटवीन, तो बेन-हदादाचे वाडे खाऊन टाकील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 “कारण मी दिमिष्काच्या तटाला आग लावीन. आणि ती बेन-हदादचे बालेकिल्ले खाऊन टाकील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 “आणि मी दिमिष्कच्या सीमेवर अग्नी पेटवेन व तो अग्नी बेन-हदादचे राजवाडे जाळून टाकील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 49:27
7 Iomraidhean Croise  

ह्यास्तव इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला व त्याने त्यांना यहोआहाज हयात होता तोपर्यंत अरामाचा राजा हजाएल व त्याचा पुत्र बेन-हदाद ह्यांच्या स्वाधीन केले.


परमेश्वराने इस्राएलास सोडवणारा दिला तेव्हा इस्राएल लोक अरामाच्या ताब्यातून सुटून आपापल्या डेर्‍यांत पूर्वीप्रमाणे राहू लागले.


शिवाय मी मिसरी दैवतांच्या गृहात अग्नी पेटवीन; तो राजा त्यांना जाळील व बंदिवान करून नेईल; मेंढपाळ आपले अंग जसे वस्त्राने वेष्टतो तसा तो मिसर देशाने स्वतःस वेष्टील व शांतीने तेथून निघून जाईल.


गर्विष्ठ ठोकर खाऊन पडेल, त्याला कोणी उचलणार नाही; मी त्याच्या नगरांना आग लावून देईन, ती त्याच्याभोवतालचे सर्वकाही खाऊन टाकील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan