यिर्मया 49:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 पाहा, तो गरुडासारखा येऊन झडप घालील, तो बसर्यावर आपले पंख पसरील; त्या दिवशी अदोमाच्या वीरांचे मन वेणा देणार्या स्त्रीप्रमाणे होईल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 पाहा, कोणीतरी गरुडासारखा हल्ला करील आणि खाली झडप घालील व बस्रावर आपले पंख पसरेल. मग त्या दिवशी, अदोमाच्या सैनिकांचे हृदय प्रसूती वेदना होणाऱ्या स्त्रीप्रमाणे होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 पाहा! एक गरुड झेप घेऊन वेगाने खाली येईल, व बस्रावर आपले पंख पसरेल. त्या दिवशी एदोमाच्या योध्यांची अंतःकरणे वेणा देणार्या स्त्रीच्या अंतःकरणाप्रमाणे होतील. Faic an caibideil |