यिर्मया 49:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ह्यास्तव परमेश्वराने अदोमाविरुद्ध केलेला संकल्प व तेमानाच्या रहिवाशांविषयी केलेल्या योजना ऐका : ते त्यांना, कळपांतील लहानसहानांना नेतील; त्यांची वस्ती त्यांच्यामुळे खातरीने विस्मय पावेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 म्हणून अदोमाविरूद्ध परमेश्वराने ठरवलेली योजना काय आहे? तेमानाच्या रहिवाश्याविरूद्ध त्याने जी योजना तयार केली ती ऐका; ते खचित लहानातील लहान कळपालासुद्धा ओढून नेतील. त्यांची कुरणाचे देश ओसाड जागेत बदलतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 एदोमविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका. तेमानमध्ये राहणार्या लोकांविरुद्ध त्यांची काय योजना आहे, हे ऐकून घ्या. त्यांच्या कळपातील तरुणांना फरफटत ओढत नेण्यात येईल. त्यांच्या कुरणांना या दुर्दैवाने भयंकर धक्का बसेल. Faic an caibideil |