यिर्मया 49:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तुझे अनाथ राहू दे; मी त्यांना जिवंत ठेवीन; तुझ्या विधवा माझ्यावर भरवसा ठेवोत.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तुझे अनाथ मागे ठेव. मी त्यास जिवंत ठेवण्याची काळजी घेईल आणि तुझ्या विधवा माझ्यावर भरवसा ठेवू शकतील.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ‘तुझ्या पितृहीन मुलांना माझ्याकडे ठेव; मी त्यांना जिवंत ठेवेन. आणि तुझ्या विधवाही माझ्यावर विसंबून राहू शकतात.’ ” Faic an caibideil |