यिर्मया 48:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ते रडत रडत लूहीथाचा चढाव चढत आहेत; होरोनाईमाच्या उतारावर नाश! नाश! अशी संकटाची आरोळी ऐकू येत आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ते रडत रडत लूहीथाच्या टेकडीवर चढत आहेत, कारण खाली होरोनाईमाच्या रस्त्यांवर नाशामुळे किंकाळ्या ऐकू येत आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ते लुहिथच्या डोंगरावर चढतील व चढताना आक्रोश करीत जातील; व होरोनाईम नगराच्या उतरणीवरून विनाश बघतांनाच्या किंकाळ्या ऐकू येतील. Faic an caibideil |