यिर्मया 48:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 करीयोथ हस्तगत झाले आहे, त्याचे दुर्ग सर केले आहेत; त्या दिवशी मवाबाच्या वीरांचे मन वेणा देणार्या स्त्रीच्या हृदयासारखे होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 करोयोथ काबीज झाले आहे आणि त्यांचे बालेकिल्ले जप्त झाले आहेत. कारण त्या दिवशी मवाबी सैनिकांचे हृदय, प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 करीयोथ पडले आहेत, व तेथील दुर्गमस्थाने जिंकून घेतली आहेत. प्रसूती वेदनांनी व्याकूळ झालेल्या स्त्रियांच्या हृदयाप्रमाणे मोआबच्या योद्ध्यांचे हृदय होईल. Faic an caibideil |