यिर्मया 48:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 करीयोथ, बसरा आणि मवाब देशातली दूर व जवळची नगरे ह्यांना शासन झाले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 करोयोथ, बस्रा व मवाब देशामधील दूरची व जवळची नगरे यांवर न्यायनिवाडा आला आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 करीयोथ, बस्रा— मोआबभूमीच्या जवळच्या व दूरच्या सर्वच नगरांना शिक्षा झाली आहे. Faic an caibideil |