Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 48:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 किर्याथाईम, बेथ-गामूल, बेथ-मौन,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 किर्या-थाईम, बेथ-गामूल व बेथ-मौन यांचा

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 किर्याथाईम, बेथ‑गामूल, बेथ‑मौन

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 48:23
7 Iomraidhean Croise  

चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या पक्षाचे राजे ह्यांनी येऊन अष्टरोथ-कर्णईम येथे रेफाई लोकांना, हाम येथे जूजी लोकांना, किर्याथाईमच्या मैदानात एमी लोकांना


मवाबाविषयी : सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, “अरेरे! बिचारे नबो; ते ओसाड झाले आहे; किर्याथाईमाची फजिती झाली आहे, ते हस्तगत झाले आहे; मिस्गाबाची फजिती होऊन ते भंगले आहे;


दीबोन, नबो, बेथ-दिबलाथाईम,


म्हणून पाहा, मी मवाबाचा स्कंधप्रदेश उघडा करीन, त्याची नगरे, त्याच्या सीमेतली नगरे, देशाला भूषण अशी बेथ-यशिमोथ, बाल-मौन, किर्याथाईम ही नगरे


आणि मूळची नबो व बाल-मौन (ह्यांची नावे बदलून) व सिब्मा ही नगरे वसवली आणि त्यांनी वसवलेल्या नगरांना निरनिराळी नावे दिली.


हेशबोन व पठारावरली त्याची सर्व नगरे, दीबोन, बामोथ-बाल, बेथ-बाल-मोन;


किर्याथाईम, सिब्मा खोर्‍यातील पहाडावरील सरेथ शहर,


Lean sinn:

Sanasan


Sanasan