यिर्मया 48:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मवाब फजीत झाला; हायहाय करा, रडा; मवाब ओसाड झाला आहे, हे आर्णोनात सांगा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मवाब लज्जित झाला आहे, कारण त्याचे तुकडे तुकडे झाले आहेत. आक्रोश आणि विलाप करा; मदतीसाठी रडा. मवाबाचा नाश झाला आहे आर्णोन नदीकाठच्या लोकांस सांगा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मोआब लज्जित झाली आहे, ती भंग पावली आहे. रडा व आकांत करा! आर्णोनच्या काठी घोषणा करा मोआब नष्ट झाले आहे. Faic an caibideil |