यिर्मया 48:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 अरोएराच्या रहिवासिनी, रस्त्यावर उभी राहून पाहा; पळून जाणार्यास व निभावलेलीस विचार की, ‘काय झाले आहे?’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 अरोएरात राहणाऱ्या लोकांनो, रस्त्यावर उभे राहा आणि पाहा! जे कोणी पळून व निसटून जात आहेत, त्यांना विचारा, काय झाले आहे? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 अरोएरवासी जनहो, तटस्थ होऊन रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहा, आणि पळ काढणार्या पुरुषांना व बचाव करून निघणाऱ्या स्त्रियांना विचारा, ‘तिथे काय घडले?’ Faic an caibideil |